व्हनाळी(सागर लोहार) : निढोरी-कागल रस्त्यावर भडगाव फाटा येथे नव्याने सुरू झालेल्या मयुरी पान ( Betel ) दरबार आईस्क्रीम व कोल्ड्रींक्स इत्यादी वस्तू एकाच छाताखाली उपलब्ध झाल्या आहेत. या पान ( Betel ) दरबारचे उद्घाटन निढोरीचे माजी लोकनियुक्त सरपंच देवानंद पाटील यांच्या हस्ते झाले.
पान ( Betel ) दरबारचे उद्घाटन प्रसंगी यावेळी प्रकाश भिऊंगडे, ज्ञानदेव म्हांगोरे.एम.एस पाटील, पी.आर.पाटील, बी.एम.पाटील, अशोक खतकर, बापूसो पाटील, रघुनाथ पाटील, पुंडलिक पाटील, आनंदा पाटील, संजय चौगले, एकनाथ पाटील, विश्वनाथ खतकर, हरिराम खतकर, हिंदूराव पाटील, अजित पाटील, पुंडलिक भांडवले, नारायण भांडवले, पांडूरंग पाटील, अभिजीत पाटील, राजेश पाटील, रामचंद्र खतकर, कृष्णात पाटील, युवराज पाटील, संजय पाटील, पी.एल.कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.