
कागल (विक्रांत कोरे) : लिंगनूर दुमाला तालुका कागल ग्रामपंचायत नामदार हसन मुसळे संजय बाबा घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या सत्ता असून रोटेशन पद्धतीने ठरल्याप्रमाणे सौ उमेश महेश बारड उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदी असं मुश्रीफ गटाच्या सौ वैशाली सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच श्रीमती छाया कुंभार यांनी काम पाहिले यावेळी जी इ पवार ग्रामसेवक, माजी सरपंच भगवान बुजरे, प्रभाकर हवालदार, रमेश तोडकर, के के तोडकर वसंत शेलार, दत्ता पाटील, एकनाथ पाटील, महेश बारड, बाळासो कांबळे, विशाल कांबळे, प्रदीप कांबळे, अमोल हवालदार, मधुकर मोरबाळे, अरुण तोडकर, राहुल कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते
Your words have a way of resonating deeply with your readers Thank you for always being encouraging and uplifting
You have a way of making each of your readers feel seen and heard That’s a special quality that not all bloggers possess Thank you for creating a safe space for us
Your writing has a way of making me feel like I’m having a conversation with a close friend It’s so genuine and relatable