केडीसीसी बँकेचे नूतन संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांचा वाढदिवस थाटात संपन्न

कागल(प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांचा वाढदिवस थाटात संपन्न झाला. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी गर्दी केली.

Advertisements
गहिनीनाथ समाचार च्या विशेषांकाचे प्रकाशन करताना प्रताप उर्फ भय्या माने, संजय चितारी, संग्राम लाड, सम्राट सणगर.

महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ, के पी पाटील, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, संजय डी पाटील, श्रुतिका काटकर, माजी आमदार संजय बाबा घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शोभा गवळी, उमेश भोईटे, अतुल जोशी, नगरसेवक प्रवीण काळबर, माजी नगरसेवक संजय चितारी, सुनील माळी, विक्रम जाधव, डी एड महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस संकपाळ सर, डाएट चे प्राचार्य डॉक्टर आय सी शेख, शिवाजी पालकर, इरफान मुजावर, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, संग्राम लाड आदी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!