कागलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कागलचे सुपुत्र वैभव रमेश कळमकर यांची मुंबई क्रिकेट टीम मध्ये निवड

सर्वोत्कृष्ट खेळाडू पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली विकेट कीपर व बॅट्समन साठी वैभव कळमकर निवड

कागल : कागल शहरातील तरुण युवा खेळाडू वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट असोशियन टीम मध्ये निवड झाल्याबद्दल कागल शहर व परिसरात या तरूण खेळाडूचे कौतुकाचा वर्षाव होत आहे

Advertisements

वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट मध्ये विकेट किपर व बॅट्समन साठी निवड झाली. वैभव कळमकर हा पृथ्वी शो, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे अशा स्टार खेळाडूंच्या सोबत क्रिकेट खेळणार असून कागल शहरातील वैभव कळमकर याची मुंबई क्रिकेट असोसिएशन टीम मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!