नोकरीची संधी ! राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती

Bygahininath samachar

Feb 19, 2023 #best career in india, #best jobs in india, #high salary jobs in india, #highest paid engineering jobs in india, #highest paid government jobs in india, #highest paid jobs in india, #highest paid jobs in india 2021, #highest paid jobs in india in science field, #highest paying government jobs in india, #highest paying jobs in india, #highest paying jobs india, #highest salary jobs in india, #india, #job crisis in india, #jobs in canada for indians, #jobs in malta, #jobs in malta for indians, #NIOT Bharti, #NIOT Bharti 2023, #NIOT Jobs, #NIOT Jobs 2023, #कॅन्टोन्मेंट बोर्ड नोकरी, #घरबसल्या पर्मनंट नोकरीची संधी 2022, #नववी राज्यशास्त्र धडा तिसरा, #नोकरी, #पदवीधरांना नोकरीची संधी, #पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी, #पुन्हा नौकरीची संधी, #पोलीस नोकरी, #माझी नोकरी, #युवकांना दिली नोकरीची संधी, #सफाई कर्मचारी नोकरी, #सरकारी नोकरी, #सरकारी नोकरी 2023, #सरकारी नोकरीची जाहिरात, #सरकारी नोकरीची संधी, #सरळसेवा नोकरी

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 (05:00 PM) आहे

NIOT Bharti 2023

  • विभागाचे नाव : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था 
  • पदाचे नाव : प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट
  • एकूण जागा : 30
  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.
  • पदाचे नाव : प्रोजेक्ट टेक्निशियन
  • एकूण जागा : 16
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय 
  • पदाचे नाव : प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट
  • एकूण जागा : 14
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

सर्व पदांसाठीची एकत्रित माहिती

  • वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत
  • नोकरी ठिकाण : चेन्नई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023 
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने 
  • अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/ अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024 Stuart Broad Symptoms of high blood pressure 2023