मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेत ” जागतिक महिला दिन ” उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता . कागल येथिल श्री, व्यापारी नागरी सह. पतसंस्थेत ” जागतिक माहिला दिन ‘ उत्साहात पार पडला. महिला दिन हा जागतीक स्तरावर प्रत्येक वर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय कामगिरीचा उत्सव म्हणून हा ” महिला दिन ” साजरा केला जातो, या महिला दिनाचे औचित्य साधून श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेत हा महिला दिन उत्साहात साजरा केला.

Advertisements

याप्रसंगी संस्थेच्या वतीने महिला कर्मचारी सौ. शुभांगी विष्णुपंत मांडवे, सौ. उत्कर्षा अवधूत पोतदार, सौ. सीमा राजेंद्र जठार, सुरेखा विठ्ठल डवरी, अश्विनी दिनकर रणवरे, यांचा संस्थेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, व्हा. चेअरमन सौ. रोहिणी तांबट, संचालक सर्वश्री श्री. प्रशांत शहा, श्री. हाजी धोंडिबा मकानदार, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, प्रदिप वेसणेकर, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, यशवंत परीट, महादेव तांबट, सुरेश जाधव, प्रकाश सणगर, संदिप कांबळे, संचालिका सौ. संगीता नेसरीकर, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. स्वागत प्रशांत शहा यानी केले आभार नामदेवराव पाटील यानीं मानले.

Advertisements

AD1

1 thought on “मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेत ” जागतिक महिला दिन ” उत्साहात”

Leave a Comment

error: Content is protected !!