“लोकधारा” तर्फे शिवाजी काशीद यांना अभिवादन

सांगली : दि. 13 हिंदवी स्वराज्यातील प्रतिशिवाजी म्हणून अमर झालेले क्रांतिरत्न शिवाजी काशीद यांना प्रतिवर्षी प्रमाणे पुण्यतिथी लोकधारा युवा मंच च्या वतीने अभिवादन करण्यात आले महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला लोकाधारा मंच चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले

Advertisements

या वेळी नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल श्री कडणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक संतोष पाटील, पंडितराव बोराडे, नाभिक संघटनेचे माजी पदाधिकारी शंकर काळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश झेंडे,शाहीर चंद्रकांत गायकैवाड,मोहन सपकाळ,प्रमोद लाड, वृत्त.विक्रेता राज्य संघटक मारुती नवलाई तसेच शहराध्यक्ष सागर घोरपडे, श्रीकांत पोरे यांच्या सह विजय कोगनोळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!