मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूड नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव महादेव पाटील ( वय ८५ ) (अण्णा) यमगेकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
Advertisements
कसदार व्यायामाने कमविलेली पिळदार देहयष्टी, रांगडा पण पहाडी आवाज, गोरगरीब जनतेशी सदैव नाळ जोडलेली त्यामुळे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.
Advertisements

महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे ते खंदे कार्यकर्ते होते.त्यांच्या मागे एक मुलगा व चार मुली आहेत. रक्षा विसर्जन शुकवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
AD1