मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील “सदाशिवराव मंडलीक संस्कार भवन ” ची विद्यार्थिनी कु. इरा ऋषिकेश पेडणेकर हिने मंथन जनरल नॉलेज परिक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक तर राज्यात १५ वा क्रमांक मिळवून उतीर्ण झाली.
Advertisements
या घवघवीत यश संपादन केलेल्या इराचे सर्वत्र कौतूक होत आहे. या यशात मुख्याध्यापिका योगिनी शेटे, शिक्षिका शिल्पा शेणवी यांचे मार्गदर्शन तर आई -भाग्यश्री पेडणेकर, वडील ऋषिकेश पेडणेकर व माजी नगरसेवक किरण गवाणकर यांचे प्रोत्साहन लाभले.
Advertisements

AD1