कागल न.पा. प्रारूप विकास आराखड्यास शेतकऱ्याचा विरोध

कागल : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी कागल नगरपालिकेत प्रस्तावित जमीन आरक्षण आराखडाच्या विरोधात निवेदन दिले, यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते जायचे आहे.

Advertisements

यावेळी सर्व शेतकरी मिळून नगरपरिषदेच्या दारातून विकास आराखड्याच्या विरोधात घोषणबाजी करत ते मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या कक्षात गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर,रमेशराव माळी, यांनी शेतकऱ्याची बाजू मुख्याधिकारी यांना सांगितली.

Advertisements

यावेळी महेश चौगुले, महेंद्र जकाते, महेश घाटगे, शंकर गोरडे, योगेश घाटगे, बागल, महेश बोते आदी उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!