मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल समाजवादी प्रबोधनीतर्फे ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यानां महापरिवर्तन दिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश साळुंखे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणे करण्यात आला.या अभिवादन प्रसंगी दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणे व इतर त्यांच्या कार्याविषयी उपस्थितानी मनोगते व्यक्त केली.
Advertisements
यावेळी कॉ. बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे, मारूती बोते, मोहन कांबळे, विशाल कांबळे, प्रवीण कांबळे, विक्रम कांबळे, सतीश कांबळे, अजित कांबळे, अनिता कांबळे, साधना कांबळे, छाया सोनुले, संगीता मेहतर, नागरीक, ठेकेदार सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Advertisements

AD1