कागल (विक्रांत कोरे) : कागल तालुका कागल येथील राजमाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे यांच्यावतीने रमजान ईद निमित्त येथील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन त्यांना ईधी वाटप सोसायटीचे शाखा अधिकारी जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुस्लिम बांधवांना गैबी दर्गा येथे निधी वाटप करण्यात आले. यावेळी दीपक साखरे, मुस्लिम बांधव तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.