निधन वार्ता – शांताबाई रणवरे

मुरगूड ता. कागल (भोई गत्ली) येथील श्रीमती शांताबाई अनंत रणवरे (वय ७७) यांचे बुधवार दि .१३ / ८ / २०२५ रोजी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 

Advertisements

माजी नगरसेवक सुनिल रणवरे ( सर ) तसेच न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली ता. कागल शाळेचे कलाशिक्षक मोहन रणवरे तर मुरगूड नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विनायक रणवरे यांच्या त्या मातोश्री होत .

Advertisements

त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि .१४ / ८ / २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!