मुरगूड ता. कागल येथील सौ. सुनिता सदाशिव जोशी(वय ८३) यांचे निधन झाले.जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या मांगनूर शाखेचे निवृत्त मुख्याध्यापक, आदर्श कलाशिक्षक व लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे निष्ठावंत सहकारी एस. व्ही. जोशी यांच्या त्या पत्नी तर कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलचे संस्कृत विषयाचे शिक्षक जगदीश जोशी यांच्या त्या मातोश्री होत.
Advertisements
त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहीत मुली, एक विवाहीत मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सोमवार दि- १० रोजी सकाळी ९.०० वाजता पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे आहे.
Advertisements

AD1