मुरगूड (प्रतिनिधी )
श्रीमती साताबाई बाबुराव देशमुख वय ९७ निढोरी ता.कागल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
पश्चात दोन मुले,मुलगी,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एकनाथराव देशमुख यांच्या त्या मातोश्री व मुरगूड विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका वाय.ई.देशमुख यांच्या सासुबाई होत.
रक्षा विसर्जन गुरुवार १ रोजी निढोरी येथे सकाळी ९ वाजता आहे.
Advertisements
AD1