निधन वार्ता : रामराव सासणे यांचे निधन

मुरगूड येथील शिवचरित्र व्याख्याते व दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे जूने सहकारी रामराव बाबुराव सासणे (वय ८७ ) यांचे नुकतेच निधन झाले.

Advertisements

त्यांच्या मागे  पत्नी, दोन मुले, भाऊ, सूना व नातवंडे असा परिवार आहे. ॲड राणाप्रताप सासणे यांचे ते वडिल होत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!