मुरगूड प्रतिनिधी :
Advertisements
शिंदेवाडी (ता कागल ) येथील गोरखनाथ तुकाराम सावंत (वय ५८ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले
. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , मुलगा व मूलगी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन उद्या रविवार (दि.१० ) रोज़ी शिंदेवाडी येथे आहे.
Advertisements

AD1