निधन वार्ता – दत्तात्रय आंगज

चिमगांव ता. कागल येथील दत्तात्रय केरबा आंगज यांचे पंच्याहात्राव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

Advertisements

प्रवीण आंगज सर यांचे ते वडील होत.  त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, आठ नातवंडे असा परिवार आहे.
उद्या गुरुवार दि. १५/०१/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रक्षाविसर्जन आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!