कोल्हापूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विमानाने इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात हीच मुले वैज्ञानिक होऊन देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास यावेळी व्यक्त … Read more

मुरगूडच्या सानिका स्पोर्ट्स नाईट बॉल टेनिस स्पर्धेत नील स्पोर्ट्स हेंदलगा प्रथम क्रमांकाचा मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हेंदलगा येथील निल स्पोर्ट्स ने पटकावले तर द्वितीय क्रमांक कै. सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स मुरगूड या संघाने पटकावला. तृतीत क्रमांक सानिका स्पोर्ट्स मुरगूड तर चतुर्थ क्रमांक हमिदवाडाच्या विराज स्पोर्ट्सने मिळवला. इतर कांहीं विशिष्ट बक्षिसे … Read more

गांजा विक्री करताना एकजण ताब्यात

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ): वाढती गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील अमली पदार्थ सापडण्याचे सत्र सुरूच आहे. या धर्तीवर कणेरी तालुका करवीर येथे गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय पांडुरंग माने (वय ४४, रा. व्हन्नूर ता. कागल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. … Read more

प्रसिध्द भाकणूककार बाबूराव डोणे यांचे निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथिल संत बाळूमामा व हलसिद्ध नाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव कृष्णा डोणे ( वय ७० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यानी दुरचित्रवाणी, आकाशवाणी आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गीते, धनगरी ओव्या, वालंगवादन, व भाकणूकीव्दारे सर्वदूर नावलौकीक पोहोचविला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, … Read more

शिवाजी विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमास कागलमध्ये उत्फुर्त प्रतिसाद

कागल /प्रतिनिधी : दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय कागल येथे अग्रणी महाविद्यालयांतर्गत एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दिनांक ८/२/२०२५ रोजी घेण्यात आली यामध्ये जिल्यातील विविध बी.एड काँलेजचे प्राध्यापक व छात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष. सुनिल (दादा) माने व विभागप्रमुख एस. एस. संकपाळ सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. … Read more

गोकुळ शिरगाव पंचताराकीत एमआयडीसी रस्त्याच्या कडेला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव हद्दीतील पंचतारांकित एमआयडीसी जवळ महालक्ष्मी टेकडीसमोर रस्त्याच्या कडेला आज (तारीख) आग लागली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी, कोणीतरी पेटलेली वस्तू टाकल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग रस्त्याच्या कडेला सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात पसरू लागली. यावेळी शिवधर्म न्यूज वार्ताहर सलीम शेख यांनी अग्निशामक दलातील  नवनाथ साबळे माहिती दिली. … Read more

गोकुळ शिरगावात प्रेमसंबंधातून युवकावर चाकू हल्ला

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील छत्रपती शाहू महाराज नगरमधील महालक्ष्मी कॉलनीत राहणाऱ्या श्रीनाथ बाप्पा मेलकेरी (वय २७) यांच्यावर गोकुळ शिरगावमधील संशयित आरोपी शुभम झाडे व साहिल वाघमारे यांनी रात्री १० वाजता हल्ला केला. श्रीनाथ मेलकेरी यांच्या आई सावित्री बसाप्पा मेलकेरी (वय ४७, धंदा घरकाम, रा. लक्ष्मी कॉलनी, आझाद नगर गोकुळ शिरगाव, मूळ गाव … Read more

कोगील बुद्रुक येथे स्वामी समर्थ मंदिराची पायाभरणी

कोल्हापूर (सुरेश डोणे) : कोगील बुद्रुक (ता.करवीर) येथे श्री. स्वामी समर्थ मंदिराची पायाभरणी करण्यात आली.श्री.स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ कोगील बुद्रुक यांच्या वतीने गावामध्ये सुंदर श्री.स्वामी समर्थ मंदिर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आज मंदिराचा पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला.         यावेळी विष्णू चौगुले, विशाल पाटील, धनाजी बनकर,सचिन गुडाळे, रावसाहेब पाटील सर, बाळकृष्ण खोत सर, बाजीराव … Read more

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धैसाठी शिवराजच्या अविनाश तसिलदार याची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) – अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी  अविनाश मारुती तसीलदार  याची १२० किलो वजन गटात निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत  विभागीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्याने यश संपादन केले . पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत शिवराज विद्यालयाला पहिलेच गोल्ड मेडल मिळवून ” शिवराज … Read more

अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्व्हर चोरून गोळ्या झाडल्यामुळे परिसरात खळबळ

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उजळाईवाडी येथील पसरिचानगरमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात एका अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्व्हर चोरून हवेत आणि घराच्या भिंतीवर गोळ्या झाडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पसरिचानगरमध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महावीर भाऊ सकळे हे अनेक वर्षांपासून राहतात. त्यांच्या निष्काळजीपणा मुळे एखाद्याचा जीव गेला असता. सुदैवाने दुर्घटना टळली. मिळालेल्या … Read more

error: Content is protected !!