Category: गुन्हा

येस बँकेच्या ATM मध्ये ₹4500 च्या बनावट नोटा जमा; कागलमध्ये खळबळ

कागल (विक्रांत कोरे): येस बँकेच्या एटीएम मध्ये मशीनद्वारे रुपये 11500 भरणा करण्यात आला होता. यामध्ये रुपये पाचशेच्या नऊ नोटा बनावट निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना तारीख 15 मे…

Advertisements

गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक…

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा…

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सावर्डे बु॥ चा तरुण ठार

परीक्षेला जातानां रितेशवर काळाचा घाला मुरगूड ( शशी दरेकर ) : माद्याळ ता. कागल गावाजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने…

महिलेचा हात पकडणाऱ्या आरोपीस अटक

कागल / प्रतिनिधी : महिलेचा हात पकडून अश्लील वर्तन करून पलायन करणाऱ्या आरोपीच्या हातात कागल पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या. महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी जलद कारवाई करीत आरोपीस अटक केली. प्रतीक…

कणेरी केबल चोरट्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या दिले हवाली

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरी येथे काल मंगळवारी दुपारी कणेरी येथील पाझर तलावाजवळ संदीप पाटील यांच्या पाण्याच्या मोटारीची २०० फूट कॉपर केबल चोरी करताना किशोर हनुमंत माने (वय ३१,…

किरकोळ कारणावरून तरुणास चाकूने भोसकले

तरूण गंभीर जखमी मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव ता – कागल येथे गावातून मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवल्याचे व नाव सांगितल्याच्या कारणावरून तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे.…

ट्रॉलीखाली येऊन तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

मुरगूड(शशी दरेकर): सोनगे (ता. कागल) येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी घडली. कु. शिवन्या विजय चिंदगे…

मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले

मुरगूड ( शशी दरेकर ) :मंगळवारी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गस्तीवर असतानाच रंगेहात पकडले. रात्री उशिरा या प्रकरणी चौकशी व नोंदीचे काम पोलीस ठाण्यात चालू होते.…

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराच्या पत्नीचा जागीच मृत्यू

मुरगुड(शशी दरेकर) : दि. २९ मार्च सायंकाळी ०६:४५ च्या सुमारास कळंबा-गारगोटी मार्गावर जीवनधारा हॉस्पिटलसमोर दुधगंगा उजव्या कालव्याच्या ब्रिजवर बोरवडे गावच्या हद्दीत एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पत्नीचा जागीच…

error: Content is protected !!