कसबा सांगाव येथे परप्रांतीयाच्या झालेल्या खुनाचा छडा लागला
कागल (विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे परप्रांतीच्या झालेल्या खुनाचा छडा अवघ्या 36 तासात पोलिसांनी लावला. हा खून तारीख 14 सप्टेंबर रोजी झाला होता. मयताच्या पगाराची रक्कम केवळ चैनीसाठी व लुबाडण्यासाठी त्याला निर्जनस्थळी नेऊन त्यास दारू पाजुन डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आदिनाथ मारुती लोखंडे वय वर्षे 22 … Read more