मुरगुडची १५ ची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की, विरोधकाला धडकीच भरली पाहिजे – माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा इशारा
प्रवीणसिंह पाटील म्हणाले, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना मत म्हणजे ग्रामदैवत अंबाबाईला मत चार गटांच्या संयुक्त रॅलीने प्रचारात रंग मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुडमध्ये शुक्रवारी दि. १५ होणारी सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा कि विरोधकाला धडकीच भरली पाहिजे, असा इशारा माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी दिला. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, पालकमंत्री … Read more