प्रोऍक्टिव्ह अबॅकस, वैदिक गणित विभागीय स्पर्धेत हॉलिडेन इंग्लिश मेडियम स्कूल, कागल यांचे यश
कागल (विक्रांत कोरे) : कोल्हापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन (रीजनल लेवल) या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात हॉलिडेन इंग्लिश मीडियम स्कूल, कागल चा अश्वजीत प्रवीण कांबळे हा इयत्ता दुसरी 4:13 सेकंदामध्ये 100 पैकी 100 गुण मिळून पहिला तर साजिद सलिम नदाफ इयत्ता … Read more