दिशा सालियन मृत्यू प्रकरण विधानसभेत चर्चेचा धुरळा, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित

न्यायालयीन सुनावणीवर विधानसभेत चर्चा योग्य की अयोग्य ? मुंबई : दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली, मात्र जनतेने निवडून दिलेले आमदार जनतेच्या प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.            दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या … Read more

कागल नगरीमध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा

कागल (प्रतिनिधी) : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा  महाराज यांच्या पावन कृपा आशिर्वादाने कागल मधील दुधगंगा विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अंत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. युवा कीर्तनकार तेजस घोरपडे यांनी मुख्य प्रवचनाचा सारं सांगितला. ते म्हणाले, चौऱ्यांशी लक्ष प्रकारचे जिवाचे फेरे आहेत . त्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचे कल्याण केवळ समयाच्या सदगुरू कडून प्राप्त होणाऱ्या … Read more

शहीद जवान कै. सुनिल गुजर यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर (जिमाका) : शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील भूमिपुत्र, कै. सुनिल गुजर (११० इंजिनियर रेजिमेंट, अरुणाचल प्रदेश) हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना दिनांक १३ मार्च रोजी शहीद झाले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरील काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांनी प्राण गमावले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल … Read more

शिक्षण महर्षी एम आर देसाई यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला –  प्राचार्य एस. पी. पाटील

कागल चे पहिले आमदार एम.आर.देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मुरगूड ( शशी दरेकर ) : इंग्रजी शिक्षणामुळे चौकस आणि बुद्धीवादी बनलेल्या शिक्षण महर्षी एम.आर.देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यासारख्या ध्येयवादी बनलेल्या तरुणांनी  सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भाग वाडा वस्त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात शैक्षणिक संस्था उभा केल्या. शिक्षण महर्षी एम. आर. देसाई यांनी … Read more

फाईव्ह स्टार MIDC कागल येथे ट्रकची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

कागल(विक्रांत कोरे) : कागलच्या फाईव्ह स्टार MIDC परिसरात म्हसोबा मंदिराजवळ ट्रकच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडला.      याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमर अशोक कदम (वय २५, रा. सुळकाई, ता. विटा, जि. सांगली, सध्या रा. कागल) यांनी दिलेल्या … Read more

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींच्या ७.१२ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३६ ’ च्या ( दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी उभारलेल्या)  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव … Read more

हनुमान इंजिनिअरिंगमध्ये घोटाळा: सीएनसी प्रोग्रामरवर 25 लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचा आरोप

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील w -34 हनुमान इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सीएनसी प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या सागर पंडित पाटील यांच्यावर 25 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सागर पाटील राहणार लाटवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी जुलै 2022 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत कंपनीतील स्क्रॅप विक्रीतून … Read more

तामगावमधील आडाचे पुनर्वसन करा नागरिकांची मागणी

गोकुळ शिरगांव (सलीम शेख) : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तामगाव ता. करवीर येथे स्मशान भूमीजवळ असलेल्या आडाचे पुनर्वसन करण्याची मागणी येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तीस वर्षाहून अधिक काळ हा आड तसाच ढासळलेल्या अवस्थेत पडून आहे. ग्रामपंचायतीला यापूर्वी पुनर्वसन करण्याची मागणी केली होती मात्र त्या कडे दुर्लक्ष झाले. वाढत्या लोकसंख्येमुळे तामगाव येथे … Read more

महिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध : नाम हसन मुश्रीफ

कागल : राज्यातील महिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी कटीबद्ध आहे .असे प्रतिपादन नाम. हसनसो मुश्रीफ यांनी काढले.             ते दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित सरलादेवी यशवंतराव माने बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल, कागल मध्ये  जागतिक महिला दिनानिमित्त 9 ते 26 वर्षाखालील सर्व मुलींना … Read more

दि.कागल एज्युकेशन सोसायटीत  जागतिक महीला दिन मोठ्या उत्साहात साजरा

कागल / प्रतिनिधी : महीलांचे समाजातील व कुटुंबातील महत्वाचे स्थान आहे. याचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी व आपली आई, बहीण, सहकारी मैत्रीण, संसारातील महत्वाची पत्नीचं नात सांभाळणारी अर्धांगी अशा विविध भूमिका पार पाडणारी एक आदिशक्ती नारी तिच्या सन्मानसाठी महीला दिन साजरा करण्यात आला.          या दिनाचे औचित्य साधून येथील दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या डीएड व बेड … Read more

error: Content is protected !!