वाघापूर उपसरपंच पदी सौ दिपाली दाभोळे
मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ दिपाली वैभव दाभोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच बापूसो आरडे होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी तानाजी शिंदे हे होते. यावेळी नूतन सरपंच दिपाली दाभोळे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य सौ सुनिता शिंदे यांनी केला यावेळी मावळते उपसरपंच सागर कांबळे यांचा … Read more