अजित पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड शहरातील अजित नामदेवराव पाटील (भडगावकर ) यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. श्री अजित पाटील हे जनता सहकारी बॅकेचे माजी व्हाईस चेअरमन व येथील व्यापारी नागरी सहकारी पत संस्थेचे संचालक नामदेवराव पाटील (एन् के )यांचे चिरंजीव होत. या निवडी कामी श्री पाटील यांना खासदार धनंजय महाडीक … Read more