दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी अविनाश तसीलदार ची निवड
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथील शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेजच्या अविनाश मारूती तसीलदार याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड झाली. अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 120 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळवून नेत्र दीपक यश संपादन करत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड … Read more