…म्हणूनच माझा हसन मुश्रीफ यांना पाठिंबा – संजयबाबा घाटगे
बोळावी येथे ११ कोटी ६० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण बोळावी, दि. २१: मतदार संघात रस्ते,शाळा, आरोग्य यांचे प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहेच. हे कर्तव्य बजावत त्यापुढे जावून गरिबांना सुखाचे दिवस यावेत यासाठी मिळालेली सत्ता गरिबांच्या मागे उभी करण्याचे सामर्थ्य हे मंञी हसन मुश्रीफ यांच्यामध्येच आहे. म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला आहे, असे … Read more