सर्व जाती धर्माच्या शोषितानी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही – प्रा. डॉ. अच्यूत माने
मुरगूड (शशी दरेकर) : शोषणाला जात असते का असा सवाल उपस्थित करत सर्व जाती धर्माच्या शोषितांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही असा इशारा जेष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ.अच्चूत माने यांनी दिला. समाजवादी प्रबोधिनी मुरगूड शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी … Read more