एकोंडी मधील फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा; रंगेल पार्टीचा पर्दाफाश
4 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील एकोंडी येथील एका फार्म हाऊसवर कागल पोलिसांनी रात्री उशिरा छापा मारला ,.येथे चाललेल्या रंगेल पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चार महिलांसह ,आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कागल, हुपरी, कोल्हापूर येथील महिलांचा समावेश आहे. कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सार्वजनिक … Read more