अन्याय एसटी तिकीट दरवाढ रद्द करा

कागल : एसटी महामंडळाने अन्याय एसटी तिकीट दरवाढ रद्द करा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कागल येथील एसटी डेपो मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Advertisements

यावेळी उपस्थित शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे तालुकाप्रमुख जयसिंग टिकले शहर प्रमुख अजित मोडेकर वाहतूक सेना भाळूकरी कट्टी नितीन डावरे संदीप कांबळे वैभव आडके उपतालुकाप्रमुख समीर देसाई विभाग प्रमुख विकास पाटील इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

त्याचबरोबर दुसरे विभाग प्रमुख अमृतराव पाटणकर ज्येष्ठ शिवसैनिक रामदास पाटील इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात कागल पोलीस स्टेशन ने बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!