भारत देशात दुष्काळ पडेल, नदी-नाळे कोरडे पडतील पाण्यासाठी आणी-बाणी येईल
कागल प्रतिनिधी : चालविन चालविन क्रिया चालविण घेण्याच्या बाळाची, मेघ माळा आकाशाच्या फळा अमृताच्या धारा मेघ उर्दर्द हाय बांध आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गेरहगामी उर्दर्द आहे, मेघाच्या पोटी आजार आहे. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. लागला दुनिया न्याहालाला त्याच्या मागे पुढे अंधार पडlay. कोल्हापूरचं राजघरनं क्षत्रिय वंशातलं आहे. १ ती नम, ७ ती थोब, बरोबर हाय. थोब पौर्णिमेला वाडी कुर्लीत खडकाच्या माळाला आसन टाकलय, इय निशाण खवलं. माझी विटंबना करशीला तर मातीत मिसळून जाशीला. चिंचेच्या मनात मी खेळाला जातोय. कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय. ३३ कोटी देवांचा दरबार भरलय. काबळाच्या मळ्यात फुलंऱ्याच्या मळ्यात बसलय. पृथ्वीची घडामोड करत बसलेय. पोष पौर्णिमेला माझा सोहळा निघतोय. तिरुपती बालाजीचा इथं अवतार आहे.
आप्पाचीवाडी तिथक्षेत्र शिर्डी होईल. वाडी कुर्ली इथं नाथांचा दरबार भरलय. हालसिद्ध नाथांचा त्रिभुजनात जयजयकार चालेल. हालसिद्धनाथांची पुण्य भूमी पवित्र राहील. आप्पाचीवाडी सोन्याची कांडी होईल. पिबळ्या भस्माचा हालसिद्धनाथाचा महिमा वाढत राहील. वाडी कुर्लीच्या पुजार्यांना, मानकन्यांना माझा आशिर्वाद हाय. हालसिद्धनाथांच्या मंदिराच्या बांधकामाला ३३ कोटी देवाचा आशिर्वाद हाय. खडकाच्या दरबार जगदुनिया बघाय येईल. धावण्याला दाविण नवसाला पाविन. वाडी कुर्लीच्या सबिन्यात फुट पाडशिला तर यमपुरी बर्शिला, जग दुनियात एक आजार येईल, उसकेच्या काकवीपासून औषध निर्माण होईल, धर्माची गाधी हाय.

धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा.
पिंजऱ्यातला रासू भाषण करील. पहिला मोगरा धोपून जाईल. दुसरा मोगरा मध्यम राहील. उद्यून मारल तिसरा मोगरा राजी बसेल. तुम्ही बघाल आशिर्वनि भरती. कितीकी रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिरगा. कुणी कोंकण भंडारी कुरी मिरवल. बांधा आड बांध, शिवा आड शिव. रोहिणीला पेरा जसा काय मोत्याचा तुरा. साघाळ तो सोबती हातात भाकरी खांद्यावर चाबू राहिला मिरग निघता आड्डा, मध्यम फटाचा पेरा होईल. सरल्या आड्डो निपता तरना अलमदुनियाये पेरा होईल. पुरी थन्याला बसेल.
रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल. देव धान्ये मध्यम पिकल, राज्य धान्यू उर्दर्द पिकल धारण धोरण जगाचे जेवण होईल. खळ्याच्या काटी तीन मापती म्हणाली तीन मापटी म्हणता शेराबर येईल. शेराबर म्हणता चिपटायार येईल. खरीब. खरीप बहुत उर्दर्द पिकल. जमिनीतील धान्य उर्दर्द पिकल. तांबडी रास मध्यम पिकल. काळी रास सुफल जाईल. मुग-तुर-सोयाबीन कडधान्य उर्दर्द पिकल. सर्वसामान्य मानसाला पुरावा करल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उर्दर्द पिकल. गोर गरीबांना पुरावा करील. महिन्याचे इशन पुढं धान्य पिकल. दीड महिन्याचे धान्य पिकल. तांबडी कळी मध्यम पिकल. ताजात्यातून जोकल. धान्य दारात, वैरण गोक्यात, वैरण सोन्याची होईल. सांभाळून राहा. धान्य व वेरेणीची इथून पुढे चोरी होईल. कानाने ऐंशीला डोळ्याने बघशीला. गव्हाची पेंढी मध्यम पिकल. बांधा आड बांध,… शिवा आड शिव…. भागुबाई सात अण्णी बहीणींना घेऊन हालसिद्धनाथाच्या भेटीला येंतील. सुख दुःखाच्या गोष्टी बोलतील. न्हालू घालील. भांड्याच्या कांटा काढतील.
महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्यासाठी येईल, नंदनवन होईल. भोळा शंकर हालसिद्धनाथाचा धावा करल, गान्हाण मांडेल. भारत देशात समान नागरी कायदा हक्य येईल गोरगरीब जनता सुखी राहील. आनंदात राहील. तोरण बांधतील, जगात तापमानवाढ होईल, बाळांनो धोका वाढत राहील. राज्यात एरॉनची लाईट येईल. लाईटीसाठी जनजीवन विस्कळीत होईल.
ऐंका बाळांनो ऐंका माझ्या तान्हांनानो अंडरवर्ल्ड डॉंची हत्या होईल. टोळीयुद्ध चालेल. धुसुमस राहील. जग दुनियात तिसरे महायुद्ध होईल, निष्पाप लोकांचा बळी जाईल. ऐंका बाळांनो, माझ्या ऐंका तान्हांनानो जगाच्या तापमानात धोका वाढेल, जग दुनियेत तिसरे महायुद्धा होईल, निष्पाप लोकांचे बळी जातील. भारत देश हिंदू राष्ट्र बनल. भारत देशाचा जागतिक जयजयकार होईल. ऐंका बाळांनो माझ्या ऐंका माझ्या तान्हांनानो भारत देशात राज्यात इथून पुढे मोठा गोधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलशाळाला मोठा भगाडा पडेल.
कर्नाटक राज्याच्या चौथाई राज्यात इथून पुढे मोठा गोधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलशाळाला मोठा भगाडा पडेल. कर्नाटक राज्याच्या चौथाई कोणा ओस पडलं जलमय होईल. निपाणी भागात मोठा गोधळ, जाळपोळ होईल. उसाच्या काळ्च्यानं, दुधाच्या भांड्यानं मोठा कलाटा होईल. गाई-मॅशीचा भाव गगनाला भिडेल. दुधाचा भाव वाढत राहिल, आई बापायला ठिकणाचा सदरा घालशिला. नदीकाठची जमीन ओसाड पडेल, बारा वर्षाची मुलगी आई होईल. कानाने ऐकशीला डोळ्याने बघशिला. नितीमतेचा खेळ बिघडलेला आहे. उगतव्या सूर्याला संकट पडले आहे. शर्तीतलाब बसव्या तुम्हाल शाप देईल. जाती धर्म बिधडून जातील. जाती धर्मात बैरत्व वाहल, बैरत्व वाहून हाणाऱ्याच्या हॉतील. धरती माता दुमंग जाईल. धरती मातेतून भुंगे निर्माण होतील. मनुष्याच्या जीवाला हाणी पोहोचवतील. भारताचे सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीचे दाल करतील. अखेरपर्यंत लढत राहतील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोण काबीज करतीत. भारताच्या घेतील. भारत मातेचा जय-जयकार चालेल. जगातील तापमानाचा धोका वाढेल, जंगलात आग लागेल. वन्य जीवन व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील, पारव फुल सुफल जाईल, पिवळे फुल उदंड पिकल. मोलानं विकलं पांढरे फुल मध्यम पिकल. तांबडे फुल उर्दर्द पिकल. देव धर्माला पुरावा करेल. लुगडी घोंगडी कपडा लता कांही दिवसांनी फुकाचे होईल. सरकी फुकाची, मंदी मोलाची जगात मोठे नववल होईल,
मेंढीच्या पोटला मुलगा जन्माला येईल. जगात त्याची कीर्ती होईल मेंढीच्या मेंढक्याला माझा आशिर्वाद हाय. मेंढी माऊली सुखाकी साऊली हाय. मेंढीच्या जीवावर दाखविल, मेंढीच्या जीवावर मेंढक्या सुखात राहिल. मेंढी बाईला कलम जडल मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल, धनगर्याच्या बाळाला मेंढी सोन्यापेचा पिवळी दिसेल. मेंढीच्या गळ्यात फुलांचा माळा घालशिला, मेंढीबाई पालखीतुन मिरवल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील. साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. शेतकरी वर्ग रात्रीदिवस काबाडकष्ट करतील. ढोरंर प्रेतीळ, निशा करतीळ, दुध दुबर्त करतीळ. दुधापासून डेअरी चालवतीळ. डेअरीचा मँनेजर मलई खाईत राहील व दुध उत्पादक कर्जांत जाईल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचा भाव कांही दिवस उच्चांक गाठेल. साखरेचे पोते मोलाने विकल. गुळाचा भाव वाढत राहिल. रस भांडे उर्दर्द पिकल. रसाला धारण, माणसाला मरण येईल, उसाचा काऊस होईल. सरते शेवटी औषधाला मिळणार नाही.
उसासाठी राज्यात आंदोलने निघतील. गावोगावी, खेडोपाडी दंगा, धोपा, जाळपोळ होईल. मांडवाच्या दारी ३५०० म्हणशीला, ३५०० म्हणता ३४०० व्या वर येईल. चंडेल, उतरेल ३४०० म्हणता ३३०० वर येईल. चंडेल उतरेल. तंबाखुची पेंढी कायम पिकल. बांधा आड बांध…. शिवा आड शिव…. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल, तंबाखुचा बंकारू होईल. तंबाखू पासून घर बर्बाद होईल. मांडवाच्या दारी ३३०० म्हणता ३२०० वर येईल. ३२०० वर म्हणता ३००० वर येईल. चंडेल उतरेल कळपातला बकरा कळपात लढाई करेल. मुदडे पडतील दुनिया कालवेल. माझे लेकरू माहीत ओळखायचे नाही. गाईचे वासरू गाईला भेटणार नाही. दुनियेत धुंदकारी पडेल.
वाऱ्याच्या झाडाला शिडी लावलीसा, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उपाची भाकरी उशाळा राहील. माझं माझं म्हणू नका हे प्रांतीचं ओझं आहे. पाण्यासुद्धा बुडबुडा आहे. पाण्याद्या कप विकत मिळेल. जाळ, ताप, खोकला उदंड आहे. अठरा त्रेहच्या मनुष्याला आजार होईल. आड चुकेल पण खेडे चुकणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. आपली जागा साडेतीन हात आहे. पाचानी मनुष्याने धर्म करावा. लाकूड सोन्याचे होईल. सांभाळून रहा. गाई म्हशीला गहू घालशीला. रेंड्या पाड्याला पद घालशीला गडवाला घोडे केलयसा, घोड्याला गाढव केलयसा. कापा कापी, चेपा-चेपी येईल. चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील. नऊ वर्षाची मुलगी प्रतार मागेल.
संतांच्या भूमint पापाचा घडा भरत राहिल. दाгіने पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातून गेलेला मनुष्य परत येईल अशी आशा करू नका. तांबे, लोखंड मोलाचं विकेल सोनं रुप Fुकाशं होईल. चांदीचा भाव वाढत राहिल. राजकारणात मोठा युगोड होईल. राजकीय नेता या पक्षातल्या पक्षात प्रवेश करतीळ. कोलांड उड्या खातील. राजकीय नेता सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून चार हात लांब राहिल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत राहतील.
कोलांडड्या उड्या मारत राहतील. तोंडाघाशी पडतील. स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. ऐंका बाळांनो ऐंका ताऱ्यांना राजकारणात भगवा झेंडा डोलानिरवल. इतर पक्ष चिंतेत राहतील. नौकर वर्ग समाज खाईळ. देशात पैसा न खाणारा मनुष्य सापडणार नाही. बारा महिने लम्र कार्य चालेल. काँग्रेस पक्षात दोन गट पडून भांडुंग लापतीळ. पंच लोक डोही कडून पैसे खाऊन भांडुंग लावतीळ. पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही. खन्याचे खोट्ये खोट्याचे खरे करतीळ. महंगाईचा भस्मासूर वाढेल. गोर-गरीब माणसांचे जगणे मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंदकोर करील. नेपाल हद्दीत हल्ला करेल. गुंडांचं राज्य चालेल. अतिरेकी लोक येतील.
मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. भारत-पाक सिमेवर रणधुमाळ होईल. आई, बहिणींच्या आब्रु मुस्लिम राष्ट्र उध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. १० से.मी. कपड घालणारा मनुष्य जन्माला येईल. सुनामी होईल. बादल, मुर्कंप यांनी मनुष्याची उलथा पालथ होईल. कृष्णेच्या काटी नऊ लाख हजार बांडगुळा फुटील. रक्ताचे पात वहातील. मावळता विस्मल, अलंब दुनियेच्या चौधाई कोण ओस पडेल, एक पुरषाला सात बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्यावर चढून बसतील. नवऱ्याला बायको थोबाडात मारलं. नदीचा नाळ, माळीची नदी होईल, नदीला कुरूप पडतील. नावबाई पासी सतपण आहे. जगत मोठं एक होईल. भाऊ-बहिणींचे प्रकण चालेल. लग्न कार्य होईल. भाऊ-बहिणींच्या नात्याला कलंक लागेल. काळीपा फासेल भावाला बहीण ओळखणा झालीसा, सास्नाऱ्याला सुन ओळखणा झालीया. जगत धर्म बुडेल. पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा ऐवडे पाप, दोन्या एवढे पुण्य शिल्लक आहे. डोंगर तराय. शेशाच्या फडीवर धरती माता तरलीया. दिवसा आड दिवस पाप वाढत राहिल.
ऋषी मुर्नांना मोठे संकट पडले आहे. इंद्र सभेच्या देवांचा घावा करशीला. सूर्य, चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. दोघांची टक्कर लागेल. पृथ्वी गढप होईल. सांभाळू रहां. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. एक ताराणार कळप मारणार कळप तारणारा कळपला एक हुडकून मारणार. ज्यांच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. कोकणातला बसवा सरहद्दीवर येईल. देशातील बसव सरहद्दीवर येईल. यांची कागल. शिराचा चेंडू अश्रू धुरांच्या नाळा कागदाचा घोडा मनुष्याला खूळ लावेल. मोठे लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दस्त बसतील. संघ हार तालाची पाळी देशावर येईल. दुनिया पेटेल. काळ रात्र येईल. आक्रमण तारा तुटेल. जंगलातील पक्षी गावात येतील. धुमाकूळ घालातीळ. गावातील मनुष्य भयभीत होतील. उगवते पेटेल, मावळते विзел. आलम दुनियेत कोणा ओसाड पडेल. बैलाची किंमत बकन्याला येईल.
बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबड्या मनुष्याचे पाठी लागेल. उसापासून रोगराई वाढत राहil माणसापासून मनुष्याला रोगराई वाढत राहिल. १२ वर्षाचे बालपण खेळते राहिल. २४ वर्षांचे तरुण कष्ट करल. ३५ वर्षांचे म्हातारपण मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमि राहिल. माळीची नदी, नदी माळ होईल. नदी बाईला कुप्प पडेल. वीज बाईचा मोठा कलाटा होईल. जमीनीतील संपत्ती नाशपावेल. स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल. नाग राज्य येईल.
हिजडे नाचतील. जगात मोठे नवल होईल. भाऊ-बहिणींचे प्रेम प्रकरण चालेल. प्रेम प्रकरणातून लग्न कराल. मुखात तुम्ही भगवंतते नाव घ्या आणि हाताने कामे करत रहा. धरती माटेवर पाप वाढत राहिल. तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजेळ. शेतीसाठी खूण पडतील. कागदाच्या घोडा मनुष्याला खूळ लावेल. दात पाडेल, काळी कांडी पोटाशी धरावं. जनत करावी. घरातली लक्ष्मी दत्तू बसलीया. रानातील लक्ष्मी पळून खेळतीया. १२ बाजार मोडून एक बाजार भरेल. १२ बाजार फिरून एक बसवा मिळेल. एक आउत चौधात येईल. कुळब्याच्या बाळाला विचार पडलय. बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल. बसव राजा पालखीतून मिरवल. जग दुनियेत तीन राज्ये आहेत. पहिला मेघ राजा, दुसरा बसव राजा, तिसरा कुणबी राजा, कुणब्याच्या बाळाला माझा आशिर्वाद हाय. राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशीला. मेघ राज्यात पाप धुऊन जाईल. पाऊस पाऊस पाणी काल्वाल करशील, उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल.
धर्माचा पाऊस, कर्माचे पीक होईल. पावसा अभावी पेरणीच्या ऋतू बदल होत जातील. शिवाजी महाराज कुणाद्यात्यारी पोटी जन्म घेतील. भगवा झेंडा राज्य करेल. थराचा थॉंडा थराला बसल. वस्त्र उद्योग मोठ्या अडचणीत येईल. सुताचा दलाल दिवाळ काडत राहिल. नव खंड पृथ्वी, दहावी खंड काशी बरोबर हाय. दहाव्या काशीत माझं दप्तर आहे. करवीर काशी माझं ठिकाण आहे. जगाचे भविष्य चालले आहे. काळ्या कडकाच्या लाख्या उडतील. डोंगर पर्वत कापले जातील.
डोंगराचा डोंगर होईल. खडकाच्या माळाला भडका खाशीला. कोल्हापूरच्या गादीवर इंगोल पडतील. कोल्हापूरच्या गादीला संकट येईल. रात्री १ २ च्या वेळेत नेत्रातून पाणी पडते आहे. परमेश्वर निवाडा करेल. साताऱ्याच्या गादीवर फुळे पडतील. भाकरी वरची भाजी सांभाळून खा. गोसाव्याचे पांढर आहे. गोसाव्याच्या पांढरीत एकीनं रहा. मी थोरला तू थोरला म्हणू नकोसा. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. ही मुंबई हाईकोर्ट हाय. निवाडा करायला लागलोय. विशाचा पेला आहे. खेराचा इंगोल आहे. लई वाईट थोटाटीचा काटा आहे. तुमचं दुःखी पायाशी घेईन. माझ्या झोळीतलं दोन शिपी तुमहाला देईन. करशीला सेवा तर खाशीला मेवा. कांबळ्याचा शेवट खालील. पोटारी घरी, भक्तांची राखन करीन, पाढीरीची राखन करीन, छाया धरीन…, गावातील ईंडा-पिंडा दूर करीन, बारा बलुतेदार सुखी ठेवीन, गावात रिद्धी-सिद्धी नांदवीन.. करीन पाढरीची राखन करीन.