मुरगूड ता . कागल येथील शिवराज विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक मोहन कृष्णाजी अनावकर (वय ८०) यांचे दुःखद निधन झाले.
Advertisements
ते राधाकृष्ण इंटरप्राइजेसचे प्रवीण अनावकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात १ मुलगा ३ मुली सुन,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दिनांक ४/१०/२०२६ रोजी मुरगूड येथे आहे.
Advertisements
