मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल तालुक्यात नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळख असणारी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४/ २५ सालाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० जुलै रोजी दुपारी ठिक १२ वाजून ३० मिनिटानी श्री. लक्ष्मी-नारायण नागरी सह. पतसंस्थेच्या हॉलमध्ये बोलविण्यात आली आहे.
Advertisements
संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि. १६ / ७ / २०२५ पर्यंत संस्थेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात व २० जुलैच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, व्हा. चेअरमन प्रकाश सणगर व सर्व संचालक मंडळ यानी केले आहे.
Advertisements

AD1