मुरगूडचा ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव ओव्हर प्लो

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील ३७.३ फुटाची क्षमता असलेले ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.

Advertisements

या ऐतिहासिक तलावाच्या १०२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यातच तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे .
जांभुळखोरा व दौलतवाडी चरीतून पावसाची उघडझाप असूनही पाण्याचा ओघ सुरू आहे.

Advertisements

तलावाचे व सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी पहाण्यासाठी महिला, नागरीक बालचमूंची संख्या वाढत आहे.

Advertisements
AD1

1 thought on “मुरगूडचा ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव ओव्हर प्लो”

  1. Interesting take on maximizing returns! Seeing platforms like 13wim cater to local preferences with easy logins & support is smart. Localization really boosts engagement, don’t you think? Good strategy overall!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!