जागतिक महिला दिनानिमित्य मुरगूडच्या श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील  मार्चअखेर १२५ कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केलेल्या मुरगूड येथिल श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Advertisements

या कार्यक्रमात मुरगूड मुख्य शाखेतील महिला कर्मचारी सौ . मनिषा सुर्यवंशी , प्रियांका कामत , श्रीमती लता कुंभार , संचालिका सौ . सुजाता सुतार , मनिषा शिंदे , कूर शाखेतील सौ . शैला शिंदे , वैशाली पाटील , प्रतिक्षा हाटोळ , कापशी शाखेतील प्रियांका रणवरे, आणि शाखा सावर्डे बु II येथिल स्मिता खराडे अशा १० माहिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

सदर कार्यक्रमास संस्थेचे सभापती किशोर पोतदार , उपसभापती दत्तात्रय कांबळे , जेष्ठ संचालक जवाहर शहा , पुंडलिक डाफळे , दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडिस , चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र खराडे , रविंद्र सणगर , संचालिका सुजाता सुतार , सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत तज्ञ संचालक जगदीश देशपांडे कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

Advertisements
AD1

3 thoughts on “जागतिक महिला दिनानिमित्य मुरगूडच्या श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान”

  1. This design is spectacular! You certainly know how to keep a reader entertained. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Fantastic job. I really enjoyed what you had to say, and more than that, how you presented it. Too cool!

    Reply
  2. I do agree with all of the ideas you have offered in your post. They’re really convincing and can definitely work. Still, the posts are very quick for beginners. May you please extend them a little from subsequent time? Thanks for the post.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!