गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना अभिवादन
मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 13/ 12/ 1942 गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या घटनेला जवळपास 82 वर्षे लोटली असली तरीसुद्धा त्यांच्या आठवणी आज देखील क्रांतीज्योतीच्या रूपाने तितक्याच ताज्या आहेत. आपल्याच भागातील संकेश्वरचे हुतात्मा … Read more