कागल तालुक्यातील १९ ऑक्टोबरचा लोकशाही दिन रद्द

कोल्हापूर : कागल तालुक्यात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी होणार होता.

Advertisements
  • PURE SUGARCANE JAGGERY: Aumak Foods Jaggery Cubes are made from carefully selected fresh sugarcane juice using tradition…
  • CHEMICAL FREE & NATURAL: Prepared without any artificial chemicals, preservatives, or colours, these unrefined jaggery c…
  • RICH IN NUTRIENTS: Each 100g serving provides 11mg of Iron, 80mg of Calcium, and 1050mg of Potassium, making it a far mo…

मात्र, शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आचारसंहितेमुळे हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!