लाल परी (एस टी) चा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर संपन्न होणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : गेली शहात्तर वर्षे महाराष्ट्राची जीवन वहिनी म्हणून ख्याती पावलेली लाल परी (एस टी) १ जूनला ७६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.    राज्यातील सर्व बस स्थानके फुल माला व तोरणे लावून सजवली जातील.प्रवासी,वाहक,चालक आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे ऋणानुबंध लाल परीने उराशी जपून ठेवले आहेत.       नोकरी वर … Continue reading लाल परी (एस टी) चा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर संपन्न होणार