Tag: ‘२४ तास’ खुले वाचनालय

कागल येथील महात्मा गांधी वाचनालयास मंत्री मुश्रीफ यांची भेट

कागल : महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी, ११ जानेवारी २०२५ रोजी कागल येथील ऐतिहासिक महात्मा गांधी वाचनालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्रताप माने आणि…