साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा मुरगूडमध्ये शिष्यांनी केला सत्कार
गुरु – शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक वरची रटाळ भाषणे, ढीगभर हार तुरे पण जिव्हाळ्यातला ओलावा कुठेच नसतो. सगळे कसे शुष्क. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड येथिल साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा त्यांच्या शिष्यांनी केलेला सत्कार मात्र अगदी हटके होता. … Read more