पिंपळगाव अंगणवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील): पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथे अंगणवाडी मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी सौ. जयश्री नाईक, सुपरवायझर सौ सुमित्रा कोरवी, पिंपळगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ शीतल नवाळे या प्रमुख पाहुणे उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत यावेळी अंगणवाडी सेविका यांनी केले. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यानी विविध गाणी … Read more