कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

मुरगूड (शशी दरेकर) : कागल तालुक्यातील सेनापती कापशी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून स्थानिक पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा सविस्तर तपशील पोलिसांकडून पुढील कार्यवाही संपर्क कोल्हापूर जिल्ह्यातील संबधित सामाजिक संस्थांनी या संवेदनशील प्रकरणात मुलीला न्याय मिळावा यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!