वृक्षवाढदिवस, रोपांचे वाटप, वृक्षारोपण व बियांची हवाई पेरणी आदी उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा
निसर्ग मित्र मंडळाचा सातत्यपूर्ण २९ वर्षे उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षांचा वाढदिवस, रोपांचे वाटप व परिसरातील डोंगर माथ्यावर बियांची हवाई पेरणी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मुरगूड नगर परिषदेचे आरोग्य विभाग व आस्थापना विभाग … Read more