हजारो विद्यार्थिनींनीच्या निसर्ग गीतातून हादगा बोळवण
मुरगूड विद्यालयात महाहादगा बोळवण मुरगूड (शशी दरेकर) : आई बाबा आई बाबा करीन तुमची सेवा,झाडे लावू निसर्ग वाचवू,एक झाड लावू बाई दोन झाडे लावू अशी निसर्ग गीत सादर करत मुरगूड ता. कागल येथील मुरगूड विद्यालय ज्युनि. कॉलेज मधील हजारो विद्यार्थिनींनी हादग्याचे बोळवण केले. यावेळी लेक वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, लेकीला शिकवा, मुलगा मुलगी दोघे … Read more