एक रुपयामध्ये दहा सॅनिटरी नॅपकिन
मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय कोल्हापूर, दि. २८: मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत…