Tag: पुणे-बंगळूर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बनले अपघातांचे केंद्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व सेवा मार्ग, रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने उचगाव ते कागल रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचे अपघात…