कागल मध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी
कागल (विक्रांत कोरे) : रंग नात्याचा रंग आपुलकीचा रंग बंधांचा अशा या पारंपारिक पद्धतीने कागल मध्ये रंगपंचिम मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच बाल चमूनी पिचकारी हातात घेऊन गल्लोगल्ली हजेरी लावली. एकमेकांच्या अंगावर रंग उडविणे, रंगाचे पाणी मारणे हा रंगपंचमीचा सण खेळण्यास सुरुवात केली. यावर्षी वेगवेगळ्या आकर्षक आकारातील महागड्या पिचका-या बालचमुंच्या हातात पाहायला मिळाल्या. … Read more