तामगावमधील आडाचे पुनर्वसन करा नागरिकांची मागणी
गोकुळ शिरगांव (सलीम शेख) : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तामगाव ता. करवीर येथे स्मशान भूमीजवळ असलेल्या आडाचे पुनर्वसन करण्याची मागणी येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तीस वर्षाहून…