मेतकेत भाविकांची चारचाकीची काच फोडून २९.७३ लाख किंमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने लंपास
मुरगूड ( शशी दरेकर ) : मेतके (ता.कागल) येथे बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची क्रेटा चारचाकी (नं MH १४ KN ८८१०) गाडीची पाठीमागील काच फोडून अज्ञात चोरटयाने २९, २३, ५०० रु किंमतीच्या ४० तोळे सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची तसेच ५०,००० रोख रक्कम असलेली पर्स असे २९, ७३, ५०० किंमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली … Read more